Friday 2 December 2011

MANIKGAD FORT

















माणिक गडाच्या पायथ्याशी हे मारुतीचे मंन्दीर
माणिकगड वरच्या भागावरील हे प्रवेश द्वार
माणिक गडा वरून दिसणारा खालचा परिसर
Add caption
मानिकगडा वरील पाण्याचा दगडी हौद






गडाकडे जाताना दरेवाडी या गावातील नदी ओलांडताना गावडोशी ग्रुप
माणिकगड हा किल्ला पाहण्यासाठी पेन खोपोली रोड वर वरसई फाटा वरून वरसई गावाकडे जाणारा रस्ता पकडावा
नंतर दरे गाव उतेश्वर वाडी मव्हेली या गावातून माणिक गडाकडे जाणारा रस्ता आहे ,

हळू हळू पुढे चालत राहिल्यानंतर कर्व्याच्या झाडांच्र जंगलातून वाट काढत चालत राहावे 

Add caption
या मारुतीच्या मूर्ती च्या उजव्या बाजूची वाट पकडावी 

सर्वेश सागर प्रमोद & पल्लवी